Skip to content
New: the free AppMetis browser extension puts measured installs and chart places on every Google Play and App Store page →
AppMetis
Google PlayFree

SHREE DATTA SAKHAR

श्री दत्त साखर शिरोळ (शेतकरी )

Installs
129
Measured
Rating
—
Ratings
—
Version
Varies with device
Released
—
Tracked since 10 Nov 2026
Size
—

Screenshots

SHREE DATTA SAKHAR screenshot 1SHREE DATTA SAKHAR screenshot 2

About SHREE DATTA SAKHAR

The description on the store listing

श्री दत्त साखर शिरोळ ( Shri Datta Sakhar Shirol ) हे कृषी सल्लागार अँप्लिकेशन म्हणून संपूर्ण श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. , शिरोळ च्या सर्व सभासद आणि बिगर सभासद यांच्या सोयीसाठी तयार करण्यात आले आहे. श्री दत्त साखर शिरोळ ( Shri Datta Sakhar Shirol ) हे अँप्लिकेशन नाविन्यपूर्ण, शाश्वत आणि परिणामाभिमुख उपाय आणि सेवा प्रदान करण्यास सक्षम आहे. श्री दत्त साखर शिरोळ अँप ची निर्मिती हि ऊस वाढीची रणनीती, शाश्वत कृषी करण्यास प्रोत्सहन आणि शेती करण्यासाठी ऑपरेशनल कार्यक्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. श्री दत्त साखर शिरोळ ( Shri Datta Sakhar Shirol ) वर शेतकरी त्याची कच्ची नोंद करू शकतो आणि त्याने केलेल्या पूर्वीच्या सर्व नोंदी हंगामानुसार पाहू …

Read the full description

श्री दत्त साखर शिरोळ ( Shri Datta Sakhar Shirol ) हे कृषी सल्लागार अँप्लिकेशन म्हणून संपूर्ण श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. , शिरोळ च्या सर्व सभासद आणि बिगर सभासद यांच्या सोयीसाठी तयार करण्यात आले आहे. श्री दत्त साखर शिरोळ ( Shri Datta Sakhar Shirol ) हे अँप्लिकेशन नाविन्यपूर्ण, शाश्वत आणि परिणामाभिमुख उपाय आणि सेवा प्रदान करण्यास सक्षम आहे. श्री दत्त साखर शिरोळ अँप ची निर्मिती हि ऊस वाढीची रणनीती, शाश्वत कृषी करण्यास प्रोत्सहन आणि शेती करण्यासाठी ऑपरेशनल कार्यक्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. श्री दत्त साखर शिरोळ ( Shri Datta Sakhar Shirol ) वर शेतकरी त्याची कच्ची नोंद करू शकतो आणि त्याने केलेल्या पूर्वीच्या सर्व नोंदी हंगामानुसार पाहू शकतो. श्री दत्त साखर शिरोळ ( Shri Datta Sakhar Shirol ) वर महत्वाचे असे उसाच्या लागवडी पासून ते तोडणीपर्यंत करावयाच्या सर्व स्टेप्स बद्दल सविस्तर माहिती प्रत्येक शेतकर्याला प्रदान केली जाते जी स्थानिक पीक उत्पादनास प्रोत्साहन देण्यास मदत करते . आणि तसेच विशिष्ट स्थानिक पातळीवर अनुकूल पिकांची लागवड, पेरणी, खत, रोग नियंत्रण उपाय आणि कापणीचा कालावधी याविषयी देखील माहिती मिळते . श्री दत्त साखर शिरोळ ( Shri Datta Sakhar Shirol ) अँप वर शेतकरी त्याचे हंगामानुसार उसाचे बिल्स आणि वजन माहिती सविस्तर रित्या पाहू शकतो. तसेच शेतकऱ्याने त्याने करून घेतलेल्या माती आणि पाणी परिक्षणाची संपूर्ण घटकांबद्दल माहिती आणि सल्ला सुद्धा पाहू शकतो. श्री दत्त साखर शिरोळ ( Shri Datta Sakhar Shirol ) अँप शेतकरी हवामानाची सध्यस्थितीनुसार माहिती पाहू शकतो. शेतकऱ्याला वेळोवेळी शेती बद्दल टिप्स आणि बातम्या या नोटिफिकेशन स्वरूपात मिळतील. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्या च्या सर्व सोशल मीडिया हॅन्डल्स वर थेट अँप मधूनच प्रवेश मिळेल. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. , शिरोळ च्या सर्व सभासद आणि बिगर सभासद यांना श्री दत्त साखर शिरोळ हे अँप्लिकेशन इन्स्टॉल करण्याची नम्र विनंती आहे !

Installs Measured

Exact Google Play install counts, collected daily

Updated 13 d ago

Daily history starts once this app is in our daily install sample.

Full history, growth rates and exports are in AppMetis.Start free

Ratings

  • 5 ★0.0%
  • 4 ★0.0%
  • 3 ★0.0%
  • 2 ★0.0%
  • 1 ★0.0%

Recent reviews

Latest public reviews from the store

No reviews in our sample for this app yet.

Top chart positions

Latest Google Play chart ranks by country, last 10 days

Not in any tracked top chart in the last 10 days.

SHREE DATTA SAKHAR history

Release, install milestones, listing and store changes

  1. First released on the store 10 Nov 2026

Listing keywords

Words and phrases SHREE DATTA SAKHAR repeats most in its store listing

आण12खर12दत12तकर8datta7sakhar7करण7shirol6shri6वर6शकत5सर5आह4शन4

Top phrases: दत खर (9), datta sakhar (7), datta sakhar shirol (6), shri datta sakhar (6), खर shri datta (6).

Highlighted words also appear in the title. Counts cover the title, short description and description.

Business model and tech

From the store listing and declared permissions

Business model
Free to download
Sensitive access
No sensitive permission declared

Compliance

What the listing and the app package show

Store status
Live
Privacy policy
Linked on the listing
Advertising
No ads declared
In-app purchases
None declared
Age rating
Everyone

Apps like SHREE DATTA SAKHAR

SHREE DATTA SAKHAR: questions and answers

How many downloads does SHREE DATTA SAKHAR have?

SHREE DATTA SAKHAR has 129 installs on Google Play, measured from the store's own count on 10 Nov 2026.

Who makes SHREE DATTA SAKHAR?

SHREE DATTA SAKHAR is published by Inevitable Services.

Is SHREE DATTA SAKHAR free?

Yes. SHREE DATTA SAKHAR is free to download.

Is SHREE DATTA SAKHAR still available?

Yes. SHREE DATTA SAKHAR is live on Google Play as of 10 Nov 2026.

Track SHREE DATTA SAKHAR and its competitors

Watch any app for new versions, rating drops, chart moves and removals. Free plan, no card.